Digital Akash Ai सोबत डिजिटल शिक्षणाचा सुरक्षित आणि प्रगत मार्ग!

भारतातील डिजिटल एज्युकेटर व AI डिजिटल प्रॉडक्ट बिझनेस कोचिंग. शिकून घ्या डिजिटल मार्केटिंग, AI टूल्स, आणि डिजिटल प्रॉडक्ट्स तयार करणे – संपूर्णपणे शैक्षणिक हेतूसाठी ....

Digital Akash Hero
Razorpay Safe

सुरुवातीला येणाऱ्या समस्या

डिजिटल शिक्षण किंवा डिजिटल बिझनेस सुरू करताना अनेक मराठी विद्यार्थ्यांना व उद्योजकांना खालील समस्या येतात:

कोठून सुरुवात करावी?

डिजिटल मार्केटिंग, AI किंवा डिजिटल प्रॉडक्ट्स – कोणत्या क्षेत्रात सुरुवात करावी हे समजत नाही.

टेक्निकल ज्ञानाचा अभाव

इंग्रजी किंवा टेक्निकल टूल्स समजत नाहीत, त्यामुळे भीती वाटते.

मार्गदर्शनाची कमतरता

योग्य मार्गदर्शक किंवा प्रामाणिक माहिती उपलब्ध नाही.

तुम्ही काय शिकाल?

DIGITAL AKASH AI च्या कोर्सेस व वर्कशॉपमध्ये आपण खालील गोष्टी शिकू शकता:

AI टूल्स वापरणे

ChatGPT, Canva, आणि इतर AI टूल्स वापरून डिजिटल प्रॉडक्ट्स कसे तयार करायचे हे शिका.

डिजिटल मार्केटिंग

सोशल मीडिया, WhatsApp, आणि वेबसाईटद्वारे डिजिटल प्रॉडक्ट्स कसे प्रमोट करायचे.

पेमेंट गेटवे सेटअप

Razorpay सारख्या भारतीय पेमेंट गेटवेचा सुरक्षित वापर कसा करावा.

वेबसाईट/लँडिंग पेज बनवणे

कोडिंग न करता सोपी व आकर्षक वेबसाईट/लँडिंग पेज कसे बनवायचे.

ग्राहक संवाद

WhatsApp, Telegram सारख्या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांसोबत संवाद साधणे.

डिजिटल सेफ्टी व कायदा

डेटा प्रायव्हसी, सुरक्षित व्यवहार आणि भारतीय IT कायद्यांची माहिती.

हे कोणासाठी योग्य आहे?

DIGITAL AKASH AI चा कोर्स खालील लोकांसाठी उपयुक्त आहे:

COLLEGE STUDENTS & HOUSEWIFE
डिजिटल कौशल्ये शिकून स्वतःचा ब्रँड, प्रॉडक्ट किंवा फ्रीलान्सिंग सुरू करू इच्छिणारे विद्यार्थी.
WORKING PROFESSIONAL
स्वत:चा डिजिटल प्रॉडक्ट किंवा कोर्स लॉन्च करू इच्छिणारे working professionals
COACHES AND TRAINERS

आपले ज्ञान डिजिटल स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणारे शिक्षक व प्रशिक्षक.
Trainer Photo

Trainer Introduction

DIGITAL AKASH AI – डिजिटल एज्युकेटर, AI बिझनेस कोच व digital product business mentor . 4+ वर्षांचा अनुभव, १7००+ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले आहे.
"शिकणे, प्रयोग करणे, आणि इतरांना मार्गदर्शन करणे हेच माझे ध्येय!"

  • MARATHI व HINGLISH दोन्ही भाषेत प्रशिक्षण
  • भारतातील १००+ शहरांत विद्यार्थी
  • शैक्षणिक, मार्गदर्शक व प्रामाणिक दृष्टिकोन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आपले शंका व स्पष्टीकरणासाठी FAQ:

हा कोर्स कोणासाठी आहे?
डिजिटल शिक्षण, AI टूल्स किंवा डिजिटल प्रॉडक्ट्स मध्ये सुरुवात करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हा कोर्स आहे. वय, शिक्षण किंवा पार्श्वभूमीची अट नाही.
पेमेंट सुरक्षित आहे का?
होय, सर्व पेमेंट Razorpay सारख्या भारतीय PCI DSS प्रमाणित गेटवेमधून घेतले जातात. आपला डेटा सुरक्षित आहे.
माझी माहिती सुरक्षित राहील का?
आपली माहिती (नाव, ईमेल, मोबाईल) केवळ कोर्स अ‍ॅक्सेस व सपोर्टसाठी वापरली जाते. आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला माहिती विकत नाही.
कोणतीही कमाई किंवा नोकरी हमी आहे का?
नाही, हा कोर्स फक्त शैक्षणिक हेतूसाठी आहे. कोणतीही कमाई, नोकरी किंवा गुंतवणूक हमी दिली जात नाही.
कोर्स किंवा डिजिटल प्रॉडक्ट मिळण्याची पद्धत?
कोर्स/प्रॉडक्टची माहिती आपल्याला ईमेल किंवा WhatsApp वर पाठवली जाते. कोणतीही फिजिकल डिलिव्हरी नाही.

संपर्क करा

कोणतीही शंका किंवा मदतीसाठी खालील फॉर्मद्वारे आमच्याशी संपर्क साधा.
Support response time: २४-४८ तास

WhatsApp Support